दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Wardha Kotwaal Bharti 2023 | वर्धा येथे ( कोतवाल ) पदांची भरती 2023

Samudrapur-Wardha Kotwaal Bharti 2023 | ( समुद्रपुर- वर्धा ) कोतवाल येथे पदांची भरती 2023

Samudrapur-Wardha Government has published a notification regarding the Posts of Kotwaal in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

समुद्रपुर- वर्धा येथे “कोतवाल” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 28 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 09 मे 2023

पदाचे नाव: कोतवाल

पद संख्या: 14 जागा 

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 कोतवाल 14

पात्रता: 

01) इयत्ता 4 थी पास असणे आवश्यक आहे

02) उमेदवार शारीरिक दृष्टया सक्षम असावा

नोकरी ठिकाण: समुद्रपुर- वर्धा

फी: 

  • 500/- रुपये
  • मागास प्रवर्ग – 300/- रुपये

वयोमर्यादा: 25 एप्रिल 2023 रोजी ( 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: तहसीलदार, समुद्रपुर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्जदार हा त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.