दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSEB Bharti 2023 | ( महाराष्ट्र राज्य वीज मंडळ ) होल्डिंग कंपनी लिमिटेड भरती 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड भरती 2023

MSEB has published a notification regarding the Posts of Director (Projects) Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MSEB?

Maharashtra State Electricity Board ( MSEB ) is a state government electricity regulation board operating within the state of Maharashtra in India.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड मध्ये संचालक (प्रकल्प) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 07/2023

जाहिरात तारीख: 01 मे 2023

शेवटची तारीख: 12 मे 2023

पदाचे नाव: संचालक (प्रकल्प)

पद संख्या: 01 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संचालक (प्रकल्प) 01

शैक्षणिक पात्रता: 

  • संबंधित विषयातील पदवीधर अभियंता असावा
  • संबंधित क्षेत्रातील किमान 20 (वीस) वर्षांचा अनुभव 

नोकरीचे ठिकाण: मुंबई 

फी: फी नाही

वयोमर्यादा: 24 मार्च 2023 रोजी 60 वर्षापर्यंत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager (HR) MSEB Holding Company Ltd., 4th Floor, HSBC Bank Building, M.G.Road, Fort, Mumbai-400 001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑफलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.