दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Krushi Vibhag Nagpur Bharti 2023 | कृषि विभाग नागपूर भरती 2023

Krushi Vibhag Nagpur Bharti 2023 | कृषि विभाग नागपूर भरती 2023

Krushi Vibhag Nagpur has published a notification regarding the Post of Senior Clerk and Assistant Superintendent in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Krushi Vibhag Nagpur?

Krushi Vibhag is a ( Department ) of Government of Maharashtra.

कृषि विभाग नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  02/2023

जाहिरात तारीख: 07 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023

*आर्टिकल अपडेट तारीख: 22 एप्रिल 2023

पदाचे नाव

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वरिष्ठ लिपिक 14
02 सहायक अधीक्षक 10

शैक्षणिक पात्रता: 

वरिष्ठ लिपिक –

01) सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.

02) पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

03) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

सहायक अधीक्षक – 

01) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी.

02) व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

नोकरी ठिकाण: नागपुर  

फी:

720/- रुपये

मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 650/- रुपये

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे 

पगार: 25,500 Rs ते 1,12,400 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )