दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ballarpur Jobs 2021 | बल्लारपूर तालुक्यातील जॉब्स: 18 नोव्हेंबर 2021

Chandrapur Jobs 2021 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Ballarpur taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

MOHSINBHAI ZAWERI KANYA MAHAVIDYALAYA, BALLARPUR Dist. Chandrapur- 442701 (M.S.)

जाहिरात पब्लिश तारीख: 18 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख: 30 नोव्हेंबर 2021 (10:30 AM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव: मोहसिनभाई झवेरी कन्या महाविद्यालय, बल्लारपूर जि. चंद्रपूर- 442701

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Contributory Lecturer 20
02 Librarian 01
03 Clerk 03
04 Physical Teacher 01
05 Watchman 01

पात्रता: 

Contributory Lecturer – M.A / M.Com / M.Sc with 55%
Librarian – M.Lib with 55%
Clerk – B.A/B.Com/B.Sc. MS-CIT
Physical Teacher – M.P.Ed
Watchman – 10th Pass

नोकरी ठिकाण: बल्लारपूर जि. चंद्रपूर- 442701

पत्ता: मोहसिनभाई झवेरी कन्या महाविद्यालय, बल्लारपूर जि. चंद्रपूर- 442701

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: ls