दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sadak Arjuni Jobs 2022 | सडक/अर्जुनी तालुक्यातील जॉब्स: 04 जून 2022

Gondia Private Jobs 2022 | ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Gondia, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Sadak Arjuni taluka from the Gondia District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गोंदिया जिल्ह्यातील सडक / अर्जुनी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.a

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

RAJARSHI SHAHU MAHARAJ COLLEGE OF AGRICULTURE BUSINESS MANAGEMENT, Sadak Arjuni, Tah. Sadak Arjuni, Dist. Gondia has published a notification regarding the Posts of Principal, Asst Prof, and Librarian, Clerk, Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

RAJARSHI SHAHU MAHARAJ COLLEGE OF AGRICULTURE BUSINESS MANAGEMENT, Sadak Arjuni, Tah. Sadak Arjuni, Dist. Gondia

जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2022

मुलाखत तारीख: 06 जून 2022 ( 11:00 AM ते 04:00 PM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव: राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सडक अर्जुनी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Asst. Prof. 08
03 Librarian, Clerk, Peon
03

पात्रता: 

Principal -M.Sc (Agri), NET/SET/PhD
Asst. Prof. – M.Sc (Ag) OR Master Relevant field
Librarian, Clerk, Peon – BA, B.com B.Lib

नोकरी ठिकाण: सडक अर्जुनी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सडक अर्जुनी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]