दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Govt Girls ITI Akola Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) अकोला भरती 2022

Govt Girls ITI Akola Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) अकोला भरती 2022

Govt Girls ITI Akola has published a notification regarding the Posts of Interior Design & Decoration Instructor and Employability Skill Instructor Posts in 2022 . Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) अकोला मध्ये इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन इंस्ट्रक्टर आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल इंस्ट्रक्टर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला या संस्थेकरिता केवळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्त्वावर खालील पदाची आवश्यकता आहे***

जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2022

शेवटची तारीख: 10 जून 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन इंस्ट्रक्टर आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल इंस्ट्रक्टर

पद संख्या: 02 जागा 

पद क्र  पदाचे नाव 
01 Secretarial Practice (English) Instructor
02 Math & Engg. Drawing Instructor

शैक्षणिक पात्रता: As per DGT Norms 

फी: नाही

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: औ. प्र. संस्था (मुलींची) अकोला मनकर्णा प्लॉट, अकोट स्टैंड, जि. अकोला पीन कोड 444001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.