दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Tumsar Jobs 2022 | तुमसर तालुक्यातील जॉब्स: 04 जून 2022

Bhandara Private Jobs 2022 ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from the Tumsar taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of  Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Tumsar taluka from the Bhandara District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

SRIMATI PANCHSHILA ARTS, COMMERCE & SCIENCE MAHILA MAHAVIDYALAYA, HARDOLI, TH. TUMSAR, DIST. BHANDARA has published a notification regarding the Posts of Assistant Professor posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

SRIMATI PANCHSHILA ARTS, COMMERCE & SCIENCE MAHILA MAHAVIDYALAYA, HARDOLI, TH. TUMSAR, DIST. BHANDARA

जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2022

शेवटची तारीख: 10 जून 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवसाच्या आत ) 

महाविद्यालय चे नाव: श्रीमति पंचशिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, हरदोली, ता. तुमसर, जि. भंडारा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Assistant Professor 01

पात्रता: As per UGC and Government of Maharashtra

नोकरी ठिकाण: हरदोली, ता. तुमसर, जि. भंडारा

अर्ज: ऑफलाइन 

फी: नाही

पत्ता: श्रीमति पंचशिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, हरदोली, ता. तुमसर, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* तुमसर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 14 मे 2022 ) *

DAV MOIL PUBLIC SCHOOL, Sitasaongi, Taluka: Tumsar, District: Bhandara has published a notification regarding the Posts of LDC/UDC and Librarian posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

***NON-TEACHING STAFF REQUIREMENT ACADEMIC SESSION 2022-2023***

DAV MOIL PUBLIC SCHOOL, Sitasaongi, Taluka: Tumsar, District: Bhandara

जाहिरात पब्लिश तारीख: 14 मे 2022

शेवटची तारीख: 28 मे 2022  

स्कूल चे नाव: डीएव्ही मोईल पब्लिक स्कूल, सीतासावंगी, तालुका: तुमसर, जिल्हा: भंडारा

पद क्र  पदाचे नाव 
01 LDC/UDC
02 Science Lab Assistant
03 Librarian

पात्रता:

LDC/UDC – Graduates Post-graduates in Commerce, Knowledge of Accounting, and MS Office Tally
Science Lab Assistant – Graduates Post-graduates in Science
Librarian –  B.Lib / M.Lib

नोकरी ठिकाण: सीतासावंगी, तालुका: तुमसर, जिल्हा: भंडारा

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

फी: नाही

पत्ता: डीएव्ही मोईल पब्लिक स्कूल, सीतासावंगी, तालुका: तुमसर, जिल्हा: भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]