दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

AAI Recruitment 2022 | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

AAI Recruitment 2022 | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

AAI ( Airports Authority of India ) has published a notification regarding the Posts of Manager, Junior Executive & Senior Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is AAI?

The Airports Authority of India or AAI is a statutory body, under the ownership of, the Ministry of Civil Aviation, Government of India.

***RECRUITMENT FOR VARIOUS POSTS IN OFFICIAL LANGUAGE AND AIR TRAFFIC CONTROL***

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव आणि सिनियर असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 08/2022

जाहिरात तारीख: 10 डिसेंबर 2022

अर्ज सुरु तारीख: 22 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023

पद संख्या: 364 जागा

पदाचे नाव: मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव आणि सिनियर असिस्टंट

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मॅनेजर (अधिकृत भाषा) 02
02 ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) 356
03 ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) 04
04 सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) 02

शैक्षणिक पात्रता:  

मॅनेजर (अधिकृत भाषा) – 01) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षे अनुभव
ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) – B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) – 01) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02) 02 वर्षे अनुभव
सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) –  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा/ 02 वर्षे भाषांतराचा अनुभव + 02 वर्षे अनुभव

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

वयोमर्यादा: 21 जानेवारी 2023 रोजी, 27 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] कृपया जाहिरात बघावी 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी: 

  • General/OBC: 1000/-Rs 
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

पगार:  36,000  ते 1,80,000 Rs /- ( पदानुसार वेगळ वेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 *

AAI Recruitment 2022 | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

AAI ( Airports Authority of India ) has published a notification regarding the Posts of Junior Executive (Air Traffic Control) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is AAI?

The Airports Authority of India or AAI is a statutory body, under the ownership of, the Ministry of Civil Aviation, Government of India.

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)

अर्ज सुरु तारीख: 15 जून 2022

शेवटची तारीख: 14 जुलै 2022

पद संख्या:  400 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) 400

शैक्षणिक पात्रता:  B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित)  किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

वयोमर्यादा: 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी: 

  • General/OBC: 1000/- Rs
  • SC/ST/महिला: 81/- Rs

पगार:  40,000  ते 1,40,000 Rs PM /- ( पदानुसार वेगळ वेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा