Dhamangaon Railway Jobs 2022 | धामणगाव रेल्वे तालुक्यातील जॉब्स: 10 डिसेंबर 2022
Dhamangaon Railway Jobs 2022 | ( धामणगाव रेल्वे तालुक्यातील जॉब्स )
Laxminarayan Aggarwal Memorial Institute of Technology, Dhamangaon Railway, Amravati has published a notification regarding the Posts of Lecturer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 10 डिसेंबर 2022
मुलाखत तारीख: 17 डिसेंबर 2022 ( 02:30 PM ) वाजता
इन्स्टिट्यूट चे नाव: लक्ष्मीनारायण अग्रवाल मेमोरीयल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, धामणगाव रेल्वे, अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | व्याख्याता | 02 |
पात्रता:
- M.V.Sc./B.V.Sc & A.H. किंवा B.Tech. (Dairy Tech)
- B.Com. + MSCIT
नोकरी ठिकाण: धामणगाव रेल्वे, अमरावती
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: लक्ष्मीनारायण अग्रवाल मेमोरीयल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, धामणगाव रेल्वे, अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* धामणगाव रेल्वे तालुक्यातील: 09 जुलै 2022*Here in this blog post, we have shared the Jobs from Dhamangaon Railway taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Seth Fattelal Labhchand High School and Junior College, Dhamangaon Railway, Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Teacher and Lab Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 09 जुलै 2022
मुलाखत तारीख: 27 ते 28 जुलै 2022 ( 12:00 PM ) वाजता
महाविद्यालय चे नाव: सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | क.म. शिक्षण सेवक | 06 |
02 | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
पात्रता:
क.म. शिक्षण सेवक -M.Sc / M.P.Ed / M.A ( In relative subjects ) |
प्रयोगशाळा सहाय्यक – 12th Science |
नोकरी ठिकाण: धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: रामचंद्र भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
* धामणगाव रेल्वे तालुक्यातील: 09 एप्रिल 2022*
Dr. Mukundrao K. Pawar Educational Complex Near Old Dhamangaon Bus Stand, Anjansinghi Road, Tal. Dhamangaon Railway, Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Principal, Assistant Teacher, and others in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
- डॉ.मुकुंदराव के. पवार पब्लिक स्कुल (सैनिकी पद्धतीचे वसतिगृहयुक्त)
- डॉ.मुकुंदराव के. पवार ज्युनिअर कॉलेज (विज्ञान, वाणिज्य-इंग्रजी)
- पवार डिफेंस करिअर अॅकॅडमी (NDA) वसतिगृहयुक्त
***शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी स्वयंअर्थसहाय्यीत सैनिकी पद्धतीच्या वसतिगृहयुक्त शाळांसाठी व महाविद्यालयीन खालील पदे शैक्षणिक अर्हतेनुसार भरावयाची आहेत. )***
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल जुने धामणगाव बस स्टँड जवळ, अंजनसिंगी रोड, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
जाहिरात पब्लिश तारीख: 09 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 17 एप्रिल 2022 ( 10:00 AM ते 06:00 PM ) वाजता पर्यंत
संस्था चे नाव: डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल जुने धामणगाव बस स्टँड जवळ, अंजनसिंगी रोड, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्राचार्य | 04 |
02 | सहा.शिक्षक | 20 |
03 | प्राथमिक शिक्षक | 10 |
04 | संगणक शिक्षक | 03 |
05 | क्रीडा शिक्षक | 05 |
06 | आर्चरी ट्रेनर | 02 |
07 | रायफल शुटींग ट्रेनर | 03 |
08 | कला शिक्षक | 03 |
09 | संगीत शिक्षक | 02 |
10 | ग्रंथपाल | 02 |
11 | लॅब असिस्टंट | 02 |
12 | क्लार्क | 02 |
13 | स्टोअर किपर | 02 |
14 | शिपाई | 06 |
15 | वसतीगृह अधिक्षक/ अधिक्षिका | 04 |
16 | सैनिकी प्रशिक्षक | 10 |
17 | जेन्टर्स रेक्टर्स | 10 |
18 | लेडीज रेक्टर्स | 08 |
19 | नर्सेस | 03 |
20 | मेस मॅनेजर | 02 |
21 | मेस वेटर्स | 20 |
22 | कुक | 03 |
23 | इलेक्ट्रीक वायरमन | 02 |
25 | न्हावी | 02 |
26 | बसचालक | 04 |
27 | सुरक्षारक्षक | 04 |
नोकरी ठिकाण: जिल्हा- अमरावती
फी: 50 Rs ( अर्ज फी )
पत्ता: डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल जुने धामणगाव बस स्टँड जवळ, अंजनसिंगी रोड, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]