दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhandara Taluka Jobs 2022 | भंडारा तालुक्यातील जॉब्स: 10 डिसेंबर 2022

Bhandara Private Jobs 2022 ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Bhandara taluka from the Bhandara District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

BHOJRAJJI BHONDEKAR MEDICAL COLLEGE & HOSPITAL SIRSI, TH. DIST. BHANDARA has published a notification regarding the Posts of Medical Administrator, Marketing Officer, Office Incharge, and Accountant posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

BHOJRAJJI BHONDEKAR MEDICAL COLLEGE & HOSPITAL SIRSI, TH. DIST. BHANDARA, DIST. BHANDARA

जाहिरात पब्लिश तारीख: 10 डिसेंबर 2022

कॉलेज चे नाव: भोजराजी भोंडेकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सिरसी, जिल्हा. भंडारा

पदाचे नाव: वैद्यकीय प्रशासक, विपणन अधिकारी, कार्यालयीन प्रभारी आणि लेखापाल

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय प्रशासक 01
02 विपणन अधिकारी 01
03 कार्यालयीन प्रभारी 01
04 लेखापाल 03

पात्रता: 

वैद्यकीय प्रशासक – M.B.B.S/B.D.S/B.A.M.S. (Experience in Hospital Administration)
विपणन अधिकारी – Graduation (Working Experience in medical college or Hospital)
कार्यालयीन प्रभारी – B.Sc./M.Sc. (Working Experience in medical college or Hospital)
लेखापाल – 3 to 5 Years Experience (Tally knowledge is required)

नोकरी ठिकाण: सिरसी, जिल्हा. भंडारा

अर्ज: ऑनलाइन ( इमेल ) 

इमेल ID: [email protected]

फी: नाही

पत्ता: भोजराजी भोंडेकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सिरसी, जिल्हा. भंडारा 441802

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.