WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC JHT ( Translator ) Bharti: हि परीक्षा देऊन मिळवा सरकारी नोकरी ( सविस्तर माहिती वाचा )

SSC JHT Bharti 2023 | SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती

SSC ( Staff Selection Commission )  published a notification regarding the Posts of Junior Hindi Translator, Junior Translator, and Senior Hindi Translator in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is SSC?

Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India.

कर्मचारी निवड आयोग मार्फत “ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 23 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM) वाजता पर्यंत 

पद संख्या: 307 जागा

पदाचे नाव: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) 307




02 ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
03 ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
04 ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
05 सिनियर हिंदी ट्रांसलेटर

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
सिनियर हिंदी ट्रांसलेटर – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

https://64.227.188.117/krushi-sevak-bharti/

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

फी: 

General/OBC: 100/- Rs

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार: 35,400 Rs  ते 1,42,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

परीक्षा (CBT पेपर I): ऑक्टोबर 2023

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now