दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NLC India Bharti: या नवरत्न कंपनी मध्ये ( सरकारी नोकरी ची संधी ), वेतन 38,000 रुपये

NLC India Bharti 2023 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

NLC India Limited published a notification regarding the Posts of SME Operator in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is NLC?

NLC India Limited is a central public sector undertaking under the administrative control of the Ministry of Coal, Government of India.

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड  “SME ऑपरेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***NLC India Limited, a „NAVRATNA‟ Public Sector Enterprise is looking for SME Operators on Fixed Term Employment basis for a period of Twelve Months for its Mines Units at Neyveli, Tamil Nadu.***

जाहिरात क्र.: 07/2023

जाहिरात पब्लिश तारीख: 24 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023 (11:45 PM)

पद संख्या: 92 जागा

पदाचे नाव: SME ऑपरेटर

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 SME ऑपरेटर 92

शैक्षणिक पात्रता: 

01) 10वी उत्तीर्ण किंवा ITI (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

02) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी 63 वर्षांपर्यंत

Maharashtra Job: महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये ( कृषी सेवक ) पदांची भरती, बघून घ्या माहिती

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

फी: 

General/OBC: 486/- Rs

SC/ST/PWD/ExSM: 236/- Rs

पगार: 38,000 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.