दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Jobs 2023: या ITI मध्ये थेट मुलाखतीद्वारे पदभरती ( जाणून घ्या माहिती )

ITI Wardha Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (वर्धा) भरती 2023

ITI Wardha has published a notification regarding the Posts of Craft Instructor in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (वर्धा) मध्ये “शिल्प निदेशक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वर्धा. जि. वर्धा या संस्थेत तासिका तत्वावर / तात्पुरत्या स्वरूपात खालील पद भरणे आहे.***

जाहिरात तारीख: 25 ऑगस्ट 2023

मुलाखत तारीख: 01 सप्टेंबर 2023  रोजी ( 11:00 AM ) वाजता

पदाचे नाव: शिल्प निदेशक

पद संख्या: 03 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 शिल्प निदेशक (रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनीग टेक्निशियन) 01
02 शिल्प निदेशक (ड्राफ्टसमन सिव्हील) 01
03 शिल्प निदेशक (गणित तथा (चित्रकला) 01

शैक्षणिक पात्रता: 

शिल्प निदेशक (रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनीग टेक्निशियन) – मेकानिकल इंजिनिअरींग पदवी किंवा पदविका/तत्सम व्यवसायात आयटीआय व सिटीआय व एक वर्षाचा शिकविण्याचा अनुभव
शिल्प निदेशक (ड्राफ्टसमन सिव्हील) – सिव्हील इंजिनिअरींग पदवी किंवा पदविका / तत्सम व्यवसायात आयटीआय व सिटीआय व एक वर्षाचा शिकविण्याचा अनुभव
शिल्प निदेशक (गणित तथा (चित्रकला) – मेकॅनिकल / इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग पदवी किंवा पदविका व एक वर्षाचा शिकविण्याचा अनुभव

नोकरी ठिकाण: वर्धा

फी: नाही 

पगार: तासिका तत्वावर घड्याळी तासाप्रमाणे थेअरी रु.250/- व प्रात्याक्षिक 125/- प्रति तासप्रमाणे देय राहील.

Maharashtra Job: महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये ( कृषी सेवक ) पदांची भरती, बघून घ्या माहिती

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हनुमान टेकडी, म्हाडा कॉलनी, वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी ( तात्पुरत्या स्वरुपात ) पद भरती आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.