दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Job: महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये ( कृषी सेवक ) पदांची भरती, बघून घ्या माहिती

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 | महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023

Maharashtra Krushi Vibhag ( Department ) published a notification regarding the Posts of “Krushi Sevak” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Krushi Vibhag?

It is department comes under the government of maharashtra.

महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये “कृषी सेवक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra Agriculture Department Examination 2023***

अर्ज सुरु तारीख: 14 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023  (11:59 PM)

पदाचे नाव: कृषी सेवक

एकूण पद संख्या: 2109 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अमरावती 227
02 छ. संभाजीनगर 196
03 कोल्हापूर 250
04 लातूर 170
05 नागपूर 448
06 नाशिक 336
07 पुणे 188
08 ठाणे 294

पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय: 900/- Rs

DTP Maharashtra: या सरकारी विभागामध्ये ( 10वी पास ) च्या उमेदवारांना जॉब ची संधी; आणि जास्त पगार

 

पगार: 16,000/- रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.