दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

JNV Bhandara Bharti 2023 | जवाहर नवोदय विद्यालय भंडारा भरती 2023

Jawahar Navodaya Vidyalaya Bhandara Bharti 2023 | जवाहर नवोदय विद्यालय भंडारा भरती 2023

Jawahar Navodaya Vidyalaya, Bhandara has published a notification regarding the Posts of Staff Nurses (Female) in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

जवाहर नवोदय विद्यालय भंडारा मध्ये “स्टाफ नर्स (महिला)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Jawahar Navodaya Vidyalaya?

Jawahar Navodaya Vidyalaya Bhandara is An Autonomous Body Under (the Ministry of Education ) Government Of India.

जाहिरात तारीख: 18 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

मुलाखत तारीख: 26 सप्टेंबर 2023( 10:30 AM ) वाजता 

पदाचे नाव: स्टाफ नर्स (महिला)

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टाफ नर्स (महिला) 01

शैक्षणिक पात्रता: 

01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बी.एससी (ऑनर्स) नर्सिंगमध्ये. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बी.एससी नर्सिंगचा नियमित अभ्यासक्रम

02) 02 ते 2.5 वर्षे अनुभव 

नोकरी ठिकाण: जि. भंडारा.

निवड प्रक्रिया: मुलाखत

इमेल ID: [email protected] ( या इमेल ID वर Resume, CV पाठवा )

फी: नाही 

पगार: 34,125/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता: Jawahar Navodaya Vidyalaya, Pachgaon, Tal-Mohadi, Dist – Bhandara Pin 441905.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.