दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Jobs: या ITI मध्ये 15,000 रुपये पगारची नोकरी ( माहिती बघून ह्या )

ITI Gondpipari ( Chandrapur ) Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंडपिपरी, चंद्रपूर भरती 2023

ITI Gondpipari, Chandrapur published a notification regarding the Posts of “Craft Instructor and Director” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ITI?

ITI Full Form is an Industrial Training Institute, Which is run by the Government of Maharashtra.

***शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंडपिपरी, चंद्रपूर येथे तासिका तत्वावर शिल्प निदेशक आणि निदेशक तात्पुरत्या नियुक्तीकरीता खालील व्यवसायाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे***

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंडपिपरी, चंद्रपूर  येथे “शिल्प निदेशक आणि निदेशक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 ऑगस्ट 2023

मुलाखत तारीख: 29 ऑगस्ट 2023 रोजी ( सकाळी 11:00 वाजता ) 

पदाचे नाव: शिल्प निदेशक आणि निदेशक

पद क्र    पदाचे नाव    पद संख्या 
01 शिल्प निदेशक 02
02 निदेशक 09

पात्रता:

शिल्प निदेशक – 01) शैक्षणिक अर्हता ही संबंधीत शाखेतील पदवी / पदवीका / आयटीआय + सीआयटीएस किंवा सीटीआय + व अनुभव :- i) पदवीसाठी 1 वर्षे ii) पदवीकासाठी 2 वर्षे iii) आयटीआय साठी 3 वर्षे आवश्यक राहील. 02) सदरील व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधीत व्यवसायाच्या शाखेप्रमाणे राहिल. 03) संबंधीत क्षेत्राचा फक्त पुर्णवेळ कामकाजाचा अनुभव ग्राहय धरण्यांत येईल. 04) शैक्षणीक पात्रतेनुसार एका पेक्षा जास्त पदांना पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फक्त एकाच व्यवसायासाठी अर्ज दाखल करावा.
निदेशक – 01) AICTE/UGC मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय/विद्यापीठाकडून बी. व्होक/अभियांत्रिकी पदवी किमान 03 वर्ष किंवा AICTE कडून 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा /एमबीए /बीबीए/ कोणताही पदवीधर किमान कोणत्याही शाखेत 3 वर्ष डिप्लोमा 

Mazagon Dock: येथे विविध पदांची भरती ( 10वी, आईटीआय, डिप्लोमा ) च्या विद्यार्थ्यांना जॉब ची संधी

नोकरी ठिकाण: गोंडपिपरी, जिल्हा. चंद्रपूर

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आल्लापल्ली रोड, गोंडपिपरी, 

पगार: 15,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.