WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

या सरकारी दवाखानामध्ये 60,000 रुपये पगाराची नोकरी ( जाणून घ्या सर्व माहिती )

NHM Gondia Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती 2023

NHM Gondia published a notification regarding the Post of Medical Officer (MBBS) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is NHM?

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया मध्ये “वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 22 ऑगस्ट 2023

मुलाखत तारीख: 29 ऑगस्ट 2023 ( 11:00 AM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 04

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) 04

शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)

नोकरी ठिकाण: गोंदिया

https://64.227.188.117/krushi-sevak-bharti/

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

फी: नाही

पगार: 60,000 Rs 

मुलाखतीचे ठिकाण: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now