दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MPCB Bharti 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे विविध पदांची भरती ( बघून घ्या सर्व माहिती )

MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

MPCB published a notification regarding the Posts of “Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Chief Accountant, Junior Stenographer, Laboratory Assistant, Junior Clerk/Typist, and Other posts” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPCB?

Maharashtra Pollution Control Board (MPCB) is implementing various environmental legislations in the state of Maharashtra, mainly including Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974, Air (Prevention and Control of Pollution) Act, 1981 and some of the provisions under Environmental (Protection) Act, 1986 and the rules framed there under like, Biomedical Waste (M&H) Rules, 1998, Hazardous Waste (M&H) Rules, 2000, Municipal Solid Waste Rules, 2000 etc. MPCB is functioning under the administrative control of Environment Department of Government of Maharashtra.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये “प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, मुख्य लेखापाल, कनिष्ठ लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक आणि इतर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 ऑगस्ट 2023

अर्ज सुरु तारीख: 05 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, मुख्य लेखापाल, कनिष्ठ लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक आणि इतर

एकूण पद संख्या: 65 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रादेशिक अधिकारी 02
02 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
03 वैज्ञानिक अधिकारी 02
04 सांख्यिकी अधिकारी 01
05 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
06 प्रमुख लेखापाल 03
07 विधी सहायक  03
08 कनिष्ठ लघुलेखक 14
09 कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
10 वरिष्ठ लिपिक 10
11 प्रयोगशाळा सहायक 03
12 कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 03

*पात्रता: माहिती लवकरच उपलब्ध होईल 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

फी: माहिती लवकरच उपलब्ध होईल 

DTP Maharashtra: या सरकारी विभागामध्ये ( 10वी पास ) च्या उमेदवारांना जॉब ची संधी; आणि जास्त पगार

 

पगार: 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.