दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Karnataka Bank: कर्नाटक बँक मध्ये ( ऑफिसर ) पदांची भरती ( जाणून घ्या माहिती )

Karnataka Bank Bharti 2023 | कर्नाटक बँक भरती 2023

Karnataka Bank published a notification regarding the Posts of “Officers (Scale-I)” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Karnataka Bank?

Karnataka Bank Limited is India’s twelfth largest old generation private sector bank. It is an ‘A’ Class Scheduled Commercial Bank based in Mangaluru in Karnataka, India.

कर्नाटक बँक मध्ये “ऑफिसर (स्केल-I)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2023

पदाचे नाव: ऑफिसर (स्केल-I)

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पद क्र  पदाचे नाव 
01 ऑफिसर (स्केल-I)

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (पदव्युत्तर डिप्लोमा/एक वर्ष कार्यकारी-MBA वगळून)./ कृषी विज्ञान पदवी/ लॉ पदवी/ MBA (मार्केटिंग/फायनान्स)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC: 800/- Rs

SC/ST: 700/- Rs

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

DTP Maharashtra: या सरकारी विभागामध्ये ( 10वी पास ) च्या उमेदवारांना जॉब ची संधी; आणि जास्त पगार

 

परीक्षा (Online): सप्टेंबर 2023

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.