दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Wardha Bharti 2020 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2020

ZP Wardha Bharti 2020 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2020

ZP Wardha  has published a notification regarding the recruitment of  AYUSH Medical Officer, Supervisor, Laboratory Technician vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

जिल्हा परिषद वर्धा  मध्ये  आयुष वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  28 ऑगस्ट 2020

पद संख्या: 58 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS / GNM Or B.Sc Nursing / 12th Pass DMLT 

पदाचे नाव:  आयुष वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

नोकरी ठिकाण: वर्धा

निवड प्रक्रिया:  मुलाखत

वतनश्रेणी: रु. 17,000/- ते 30000 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा