WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ONGC Mumbai Bharti 2020 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2020

ONGC Mumbai Bharti 2020 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2020

ONGC Mumbai has published a notification regarding the recruitment of  Field Medical Officer, General Duty Medical Officer, Physician, Pediatrician, General Surgeon, Pathologist, Orthopedic, Gynecologist, Homeopathy vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ  मध्ये  फील्ड मेडिकल ऑफिसर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, होमिओपॅथी  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  01-09-2020

पद संख्या: 79 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS / MD

पदाचे नाव:  फील्ड मेडिकल ऑफिसर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, होमिओपॅथी

अर्ज पद्धती: ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण: मुंबई, पनवेल, न्हावा आणि उरण

वतनश्रेणी: रु. 31,400/- ते 75000 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज करा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now