दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sashastra Seema Bal (SSB) Bharti 2020 | सशस्त्र सीमा बल भरती 2020

Sashastra Seema Bal (SSB) Bharti 2020 | सशस्त्र सीमा बल भरती 2020

Sashastra Seema Bal (SSB)  has published a notification regarding the recruitment of   Constable (Driver, Lab Assistant, Waiter, Carpenter, Cleaner, Cook, Gardener, Plumber, etc vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

सशस्त्र सीमा बल  मध्ये  कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  27-09-2020

अर्ज  सुरु होण्याची  तारीख:  27-08-2020

पद संख्या: 1522 जागा ( एकून )

शैक्षणिक पात्रता: 10th Pass ( दहावी पास )

फीस:

खुला प्रवर्ग – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वय: 18 ते 27 वर्षे 

पगार: 21700 ते 69100 /-

Mode of Payment: Online पेमेंट करायच आहे 

फोटो आणि सिग्नेचर: तुम्हाला अपलोड करायच आहेत ( 4KB ते 12 KB Size )

Selection Procedure: 

इथे दोन टेस्ट आहेत:

  1. PET ( Physical Efficiency test )
  2. PST ( Physical Standard test )

PET ( Physical Efficiency test )

पुरुष: 4.8 Kms धावने 24 मिनिटात 

महिला:  2.4 Kms धावने 18 मिनिटात 

PST ( Physical Standard test )

ऊँची [ Height]: 150 ते 170 सेमी  ( पदानुसार वेगळ वेगळ  )

छाती [ Chest ]: 76 ते 80 Cms ( फुगवून 5 सेमी )

Written Exam:

जे विद्यार्थी वरील दोन्ही टेस्ट मधे पास होतील त्यानां लेखी परीक्षा देता येइल.

  • 100 मार्क्स: 100 प्रश्न : 2 Hrs ( तास )

पास होण्यासाठी लागणारे मार्क्स 

  • 50 % General / OBC / EWS and Ex- ServiceMan
  • 45 % SC आणि ST

Final Selection:

मेरिट लिस्ट लागणार ते आपल्या  वेबसाइट वर उपलब्ध होइल 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰पाहा

WhatsApp Group:  📰 जॉइन करा

आमची  वेबसाइट:  📰पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा