Gose khurd Dam Flood 2020 | Gose khurd Dam is on Red Alert
Gose Khurd Dam Flood 2020 ( गोसे धरनाची पातली वाळली )
So here we will see the latest news from the Bhandara District and Here we will see Gose Khurd Dam and how the Bhandara is surfing from Flood is not control by the goes Gose dam.
तर मित्रानो आज आपण इथे गोसे खुर्द च्या धरना बद्दल बोलणार आहे .आणि गोसेधरन हे वैनगंगा नदीवर बांधले आहे. या धरनाला 33 दरवाजे आहेत आणि सर्व आता उघडे केले आहेत. कारन आता स्टोरेज कैपेसिटी हे त्याच्या अन्गंच्या वर जालेली आहे.
तुम्हाला स्टोरेज कैपेसिटी या धरनाची सांगतो.
तर या धरनाची कैपेसिटी हे धरणाची मात्रा 3.83 दशलक्ष M3 आहे आणि एकूण पाणी साठवण क्षमता 1,146 दशलक्ष M3 आहे. त्याचा उद्देश सिंचन आहे.
या डैम मुळ किती गवांना धोका?
आता तुम्हाला तर माहिती असेल की पवनी हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. तर सगळ्यात जास्त धोका या गावाला आहे आणि तिथे पोलीस प्रशासन कम करीत आहे. जेव्हा आमची टीम तिथे गेली टार तिथे पवनी च पुलिया हालत होत हलू हलू आणि मीडिया याला पोलिसांनी दूर रहायला सांगितले.
तर सगळ्यात जास्त पवनी या गावाला धोका आहे,
गोसेखुर्द येथील पानी हे वैनगंगा नदी द्वारे हे समोर ब्रम्हपुरी शहराला येउन मिलते. आणि तिथे सुधा NDRF द्वारे रेस्क्यू चालू आहे. नंतर ते गडचिरोली ला जून मिलते आणि तिकडे जास्त पुर आहे.
भंडारा शहरात पुर
गोसेखुर्द चे पानी हे भंडारा शहरात पहोचलेले आहे.आणि आता तर BUS स्टैंड मध्ये पण गेलेल आहे. तर मित्रांनो केअर करा स्वताची. भंडारा शहरातील जवळ पास सर्व विलेज मध्ये पुर आलेल आहे.