दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Hospital Chandrapur Bharti 2020 | जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती 2020

District Hospital Chandrapur Bharti 2020 | जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती 2020

District Hospital Chandrapur has published a notification regarding the recruitment of  Physician, Anesthetist, Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, ECG Technician vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

जिल्हा रुग्णालय चंद्रपूर  मध्ये  फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पद संख्या: 350 जागा

शैक्षणिक पात्रता: Medical Field ( कृपया जाहिरात बघा )

पदाचे नाव: फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन

निवड प्रक्रिया:  मुलाखत

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर

मुलाखतीची तारीख: 

3 सप्टेंबर 2020 (स्टाफ नर्स पदाकरिता)
2 सप्टेंबर 2020 (इतर पदांकरिता)

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा