दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Zilla Parishad Bharti 2021 | जिल्हा परिषद भरती 2021 [ मेगा भरती ]

Zilla Parishad Bharti 2021 | जिल्हा परिषद भरती 2021

Zilla Parishad has published a notification regarding the recruitment of  Pharmacists, laboratory technicians, Health workers and Health workers (male) seasonal spraying staff and Health Supervisor vacancies. Candidates who are interested can read the notification and apply Online.

जिल्हा परिषद मध्ये औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक ( पुरुष ) हंगामी फवारणी कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 ( 11:59 PM वाजता पर्यंत  ) 

पद संख्या: 5300+ जागा

पदाचे नाव: औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक ( पुरुष ) हंगामी फवारणी कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक 

पद क्र  पदाचे नाव 
01 औषध निर्माता
02 प्रयोग शाळा तंत्रज्ञ
03 आरोग्य सेवक ( पुरुष )  
04 आरोग्य पर्यवेक्षक 
05 आरोग्य सेविका
एकुण

शैक्षणिक पात्रता: 

औषध निर्माता – : (1) B.Pharm/D.Pharm (2) MS-CIT/CCC
प्रयोग शाळा तंत्रज्ञ – (1) B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी) (2) MS-CIT/CCC
आरोग्य सेवक ( पुरुष )  – (1) 10वी उत्तीर्ण (2) MS-CIT/CCC
आरोग्य पर्यवेक्षक – (1) B.Sc (2) आरोग्य कर्मचारी कोर्स (3) MS-CIT/CCC
आरोग्य सेविका – (1) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (2) MS-CIT/CCC

फीस:
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 250/-
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-

वयोमर्यादा: 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

प्रवेशपत्र: 06 ते 15 ऑक्टोबर 2021

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

लेखी परीक्षा: 

औषध निर्माता – 16 ऑक्टोबर 2021
प्रयोग शाळा तंत्रज्ञ – 16 ऑक्टोबर 2021
आरोग्य सेवक ( पुरुष ) – 17 ऑक्टोबर 2021
आरोग्य पर्यवेक्षक  – 17 ऑक्टोबर 2021
आरोग्य सेविका – 17 ऑक्टोबर 2021

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( 01 सप्टेंबर 2021 पासून सुरु अर्ज  )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )