दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Marathi pratilipi Marathi Stories | Love ( Prem ) Katha & Horror story

Marathi pratilipi Marathi Stories

So here in this blog post, we will share with you information about the Marathi pratilipi website, this website gives you more than a thousand stories to read online. so we will see what are the stories are available in the Marathi pratilipi  App and website. So before that, we will see some information about the Marathi pratilipi.

What is Marathi pratilipi?

Marathi pratilipi is a very huge website in which you can find more than 1000 + Stories on their web and App. There are more than  26 Million readers every month. I know you are also a reader of the Marathi Pratilipi.

So I will suggest you download the app of Marathi Pratilipi.

What is Marathi?

So you know the  Marathi is the language that is used in the Maharashtra state. And even in the big city of Maharashtra there are also used the Marathi language,  So in Maharashtra, there are so many people who are talking in the Marathi languages.

What is Pratilipi?

Pratilipi is the Sanskrit word And is called the Book. Pratilipi means the Book ( Copy ).

So the Pratilipi is a very big website and they are merged with the Marathi site, So this is now only a single site called the Marathi Pratilipi.

Now we will see what are Story is available on this platform.

I have already told you that there is more than 1000+ Story are available in the Marathi language on the Marathi paratilipi website.

चर्चेत असलेल्या कथामालिका

तर हे आहेत काही चर्चेत असलेले कथा मलिका

शौर्या, अश्विनी, झुळूक🍃 ( स्पर्शाभास💕 पर्व दुसरे ), किती सांगायचंय तुला ( पर्व पहिले ), Mr & Mrs तृष्णा अर्जुन, अतरंगीरे एक प्रेम कथा, रेशमी नाते, विधिलिखित – तू फक्त माझी आहेस,

What are the stories available in the Marathi pratilipi?

 • Love Story ( Prem Katha )
 • Horror Story ( Bhay Katha )
 • Science Story ( Vigyan Katha )
 • Katha Malika
 • Both Katha
 • Laghu Kaha
 • Stri Vishesh Katha
 • Bal Katha
 • Kadambari
 • Sane Guruji Kata Mala
 • Rahasya Kata
 • Katha Malika
 • Any Katha
 • Kavita
 • Lekh
 • Jivan charitra
 • Hivali Katha
 • Hasya Katha
 • Thararrak Goshti

Now we will see what are the popular love stories on the Marathi Pratilipi

Popular love stories on the Marathi Pratilipi

So here are some popular Marathi love stories from the pratilipi website, we share with them the story and these stories are read more than 1 Lakhs to 10 lakhs times.

Now you can guess how popular are these stories.

Ok so here is the list of Marathi love stories

Mi Tuzich re ( मी तुझिच रे )

Sparshabhas  ( स्पर्शब्हस )

Hamsafar Season 2 ( हमसफर सीझन 2 )

Bandh hrudyache hrudayi( बंद हृदयाचे हृदयी )

Anvish ( अन्विष )

Tuzyasave Shatjanmiche Nate ( तुज्यसावे शतजन्मिचे नाटे )

Online Family ( ऑनलाइन फॅमिली )

Be mine ( बी माइन )

Safar Suhana ( सफर सुहाना )

Maitri Ek khajana ( मैत्री एक खजाना )

Prem Ek Shiddat ( प्रेम एक शिद्दत )

Purush te Purushach ( पुरुष ते पुरुषच )

Tuz vinya sakhya re ( तुज विन्या सख्या रे )

Riya ( रिया )

Now we will see the New Story on the Marathi Pratilipi

Here is the news story in the language which is coming in 2021, I will give you the name of the Marathi stories. We can not share with you a full story because this is against the policy. And we don’t like to violate any policies.

Sath De tu mala ( साथ दे तू मला )

Maze baba Bhag 1 ( माझे बाबा भाग ०१ )

Ved Man ( वेड मन )

Saknalp ( संकल्प )

Shabd Premi mi ( शब्द प्रेमी मी )

Mehnati Sabju ( मेहनती सब्जू )

Who can write the Story on the Marathi Pratilipi?

Anyone can write the story on the pratilipi website, you just have to simply download the app from the play store and then create your account.

Then simply start writing the content which you love.

Without App start writing 

If you have to start without the App you can do it, you just have to follow the following to create the account on the Pratilipi website.

You can create an account with Facebook or Gmail. If you have Gmail or Facebook login already then you just have to click on the Logo of the Facebook or Gmail button.

And if you have published the story then you have copyrights of the story no one can copy your story. If someone copies your story you can case FIR.

Can I Make Money with the Pratilipi?

Yes, You can make the money, but you should have to visit this page to see what are jobs available.

When I am writing this content they are finding the

Jobs in the Pratiipi Company

Urdu Author or a Reader or a Journalist or a Literature lover or someone who is passionate about the Urdu language above everything? Are you under age 32?

Profile: Author Engagement Manager (Language expert)

Location: Bangalore. (Location is Bangalore ONLY.)

To apply, please send your resume to [email protected], with the subject line – “Application for Urdu AEM role”.

Skills Required

1) Deep knowledge of Urdu Literature, Urdu Authors, and Urdu grammar.
2) Excellent writing skills in the Urdu language.
3) Good verbal communication skills – Urdu and English.
4) Decent Working Knowledge of Computers – MS office, Windows Operations, and other basic stuff.

सुपर लेखक अवॉर्ड्स 2021

नमस्कार,

तुम्हीदेखील स्वतःच पुस्तक प्रकाशित करून त्याद्वारे मानधन व प्रसिद्धी मिळवू इच्छिता?

तर मग भाग घ्या प्रतिलिपीच्या या खास स्पर्धेत आणि बना पुढचे ‘सुपर लेखक’!

सूचना: खाली दिलेला तपशील काळजीपूर्वक व पूर्ण वाचा!

बक्षीस:

 • प्रथम बक्षीस: 50000 रूपये आणि ‘प्रतिलिपी बुक्स’ च्या माध्यमातून पुस्तक प्रकाशनाची संधी
 • दुसरे बक्षीस: 30000 रुपये
 • तिसरे बक्षीस: 15000 रुपये

त्याचबरोबर पाच विजेत्यांना मिळतील प्रत्येकी 1000 रुपये.

टॉप दहा विजेत्यांचा प्रतिलिपीच्या ‘प्रीमियम सेक्शन’ मध्ये समावेश केला जाईल.

या स्पर्धेत भाग घ्यावा की नाही अजूनही ठरवता येत नाहीये?

तर मग या स्पर्धेत भाग घेण्याचे अजून काही फायदे आहेत ते जाणून घ्या.

नियम:

1) या स्पर्धेत कोणाला भाग घेता येईल?

जे लेखक ‘सुपरफॅन सबस्क्रिप्शन’ साठी पात्र आहेत त्यांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येईल.

2) आपण पात्र आहात की नाही हे कसं समजेल?

तुमच्या ‘प्रोफाइल पिक्चर’ वर ‘गोल्डन बॅज’ दिसत असेल तर तुम्ही पात्र आहात असे समजावे.

पात्रतेसाठी हवी असणारी माहिती तुम्ही खालील लिंक वर पाहू शकता. या लिंकवर क्लिक करावे

3) आपण सध्या पात्र नाही आहात,काय कराल?

आपण पात्र ठरण्यासाठी कृपया खालील लिंक वरील माहिती पहा. या लिंकवर क्लिक करावे

4) या स्पर्धेसाठी काय लिहता येईल?

ही एक कथामालिका लेखन स्पर्धा आहे.तुम्ही कोणत्याही विषयावर किंवा कोणत्याही शैलीमध्ये लिखाण करू शकता.

5)आपली कथा ‘सुपरफॅन सबस्क्रिप्शन प्रोग्राम’ मध्ये कशी नोंदणी करता येईल?

तुम्ही जर ‘गोल्डन बॅज’ लेखक असाल तर आपली कथा आपोआप नोंद केली जाईल.पण तुम्ही जर ‘सुपरफॅन सबस्क्रिप्शन प्रोग्राम’ मधून आपली कथा काढली तर मात्र ती या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही.त्यामुळे आपली कथा ‘सुपरफॅन सबस्क्रिप्शन प्रोग्राम’ मध्ये आहे याची खात्री करून घ्या.

6) या स्पर्धेमध्ये लेखणाला काही मर्यादा आहेत का?

– प्रत्येक भागामध्ये कमीत कमी 800 शब्द असावेत.

– तुमची कथा कमीत कमी 30 भागांची असावी.

– लिहताना कमाल शब्द किंवा भागांची कोणतीही मर्यादा नाही.तुम्हाला हवे तेवढे शब्द किंवा भाग तुम्ही लिहू शकता.

– तुम्ही एकापेक्षा जास्त कथा लिहून देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

7) या स्पर्धेत सहभागी कसे व्हाल?

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तुम्हाला तुमची कथामालिका प्रतिलिपीवर प्रकाशित करावी लागेल.कथामालिका प्रकाशित करताना तुम्हाला ‘सुपर लेखक’ ही श्रेणी निवडायची आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघावा

महत्त्वाच्या सूचना:

-कृपया इतरांनी लिहलेली कथा या स्पर्धेसाठी प्रकाशित करू नका,कथा ही तुम्ही स्वतः लिहलेली असावी.

-तुमची कथा/कादंबरी प्रतिलिपीवर अगोदरच प्रकाशित झालेली नसावी.इतर कोणत्याही माध्यमावर प्रकाशित झालेली आपली कथा मात्र आपण या स्पर्धेसाठी प्रकाशित करू शकता.

– आपली कथा स्पर्धा संपायच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच 06 डिसेंबर 2021 च्या अगोदर पूर्ण झालेली असावी.

अपूर्ण कथा निकालाच्या वेळी विचारात घेतली जाणार नाही.

महत्वाच्या तारखा:

– स्पर्धा संपायची/कथा प्रकाशित करायची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021

– स्पर्धेच्या निकालाची तारीख 31 जानेवारी 2022

8) निकाल प्रक्रिया कशी असेल?

स्पर्धेत सहभागी झालेल्या कथा आमच्या डिजिटल आणि प्रिंट मीडिया मधील एडिटर्स च्या टीमद्वारे खालील निकषावर निवडल्या जातील.

– भाषेचा दर्जा(शब्दप्रयोग,शब्दलेखन,व्याकरण)

-संकल्पनेचा दर्जा

त्यामुळे सहभाग घेताना आपण सर्व नियमांचे पालन करून आपली सर्वोत्कृष्ट कथामालिका या स्पर्धेमध्ये पाठवा.

तांत्रिक माहिती-

1)कृपया आपण प्रतिलिपी चे ‘लेटेस्ट व्हर्जन’ वापरत आहात याची खात्री करा.

2)सहभाग घेताना जर आपणाला ‘सुपर लेखक’ ही श्रेणी दिसत नसेल तर आम्हाला लवकरात लवकर ई-मेल द्वारे([email protected] com) कळवा.आमची टीम आपल्याला मदत करेल.

3)’लिडरबोर्ड’ हे फिचर स्पर्धेशी अजिबात निगडित नाही.’रायटर पॅनल’ श्रेणीसोबत ते आपोआप जोडले जाते त्यामुळे याबद्दल संभ्रम नको.

4)जर आपणाला ‘ऑल एंट्रीस’ हे शीर्षक दिसत असेल तर तो फक्त तांत्रिक प्रॉब्लेम आहे त्याचा स्पर्धेशी काहीही संबंध नाही.आम्ही हे सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.संभ्रम निर्माण झाल्यास क्षमस्व!

Hope you get some information about the Marathi Pratilipi website