दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Happy Birthday Marathi wishes 2021 | Happy birthday Wish ( वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )

Happy Birthday Marathi wishes 2021

So friends here we will share your Happy Birthday Marathi wishes in the Marathi language ( Vadhdivsachya Hardik ) Shubheccha in the Marathi. We are from Maharashtra and we want to wish our friends in our mother tongue Marathi languages. So we will wish them like this ( Bhava Vadhdivsachya Hardik Sbhuchechha ).

So all the marathi birthday wishes are below, So copy that and wishe your friends.

तर मित्रांनो हे बघा, आपण महाराष्ट्रातील लोक आहोत, आणि आपल्याला कस आहे मराठी बर्थडे विश करायच आहे. तर आपण अस विश करतो की,

  • हैप्पी बर्थडे भावा
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर अशाप्रकारे आपन इथे, मराठीत  बर्थडे विशेस बघणार आहोत.  तर मग कॉपी करा आणि मित्रानं विश करा.

Happy Birthday Marathi wishes

माझ्या
लाडक्या
भावाला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.
करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
Happy birthday bro ( जुग जुग जिए मेरे दोस्त )
जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे !
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

Happy birthday Wish in Marathi ( वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
(Wish You Happy Birthday)

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक “सण”  होऊ दे हिच सदिच्छा..!

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नभी उंच उडावे तू बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

प्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा ! तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि, एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे ! ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक “सण” होऊ दे हिच सदिच्छा..!

“नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

Best friend birthday wish in marathi

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅपी बर्थडे
 दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं…
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

Marathi birthday wish for sister

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
 वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा

Funny marathi birthday wish

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Happy Birthday Songs in Marathi

बर्थडे आहे भावाचा आणि जलस सार्या गवाचा
This song is uploaded on the Video palace Marathi music company.
Songs makers are names are listed below:

Making Song credit List Production House: Kartik Films Entertainment Director: Shivaji Doltade Star cast: Shivaji Doltade, Rohan Patil Music: Shekhar Gaikwad Singer: Shekhar Gaikwad Lyrics: Shekhar Gaikwad Music Arranger: Bhushan- Vilas D.o.p.: Kartik Doltade Editor: Chetan sagade D.J.: Nilesh Adkar (NS) Special Thanks: D. Govardhan

Ok, so friends hope you get Marathi’s birthday wishes.