दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

WRD Maharashtra Bharti 2023 | महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये ( मेगा ) भरती 2023

WRD Maharashtra Bharti 2023 | महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023

WRD Maharashtra has published a notification regarding the Posts of Senior Scientific Assistant Group-B, Lower Grade Stenographer, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, and others in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the WRD Maharashtra?

The (WRD) Water Resources Department, Comes under the Government of Maharashtra.

***Advertisement for WRD Recruitment Exams 2023***

महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, सहाय्यक ड्राफ्ट्समन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 नोव्हेंबर 2023

अर्ज सुरु तारीख: 03 नोव्हेंबर 2023

शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

पदाचे नाव: वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, सहाय्यक ड्राफ्ट्समन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर

पद संख्या: 4497 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
02 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
03 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
04 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
05 आरेखक (गट-क) 25
06 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
07 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
08 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
09 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 05

शैक्षणिक पात्रता:

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) –  भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
आरेखक (गट-क) – स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
सहाय्यक आरेखक (गट-क) – स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) –  स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) – भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
अनुरेखक (गट-क) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
दफ्दर कारकुन (गट-क) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
मोजणीदार (गट-क) –  01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
कालवा निरीक्षक (गट-क) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
सहाय्यक भांडारपाल (गट-क) – 01) 10वी उत्तीर्ण 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) – 01) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण 02) ITI भूमापक (सर्वेक्षक) 03) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय: 900/- Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 19,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )