WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Postal Circle Bharti 2023 | महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023 | महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023

Maharashtra Postal Circle published a notification regarding the Posts of Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, and Multi-Tasking Staff in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

*Sports Quota Recruitment 2023*

What is India Post?

India Post is a statutory body in India, which is under the ownership of the Department of Post, Ministry of Communications of the Government of India.

महाराष्ट्र डाक विभाग मध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***RECRUITMENT OF MERITORIOUS SPORTS PERSONS IN THE DEPARTMENT OF POSTS IN THE CADRES OF POSTAL ASSISTANT, SORTING ASSISTANT, POSTMAN, MAIL GUARD AND MULTI TASKING STAFF.***

जाहिरात क्र.: W-17/55/2022-SPN-I

जाहिरात तारीख: 10 नोव्हेंबर 2023

अर्ज सुरु तारीख: 10 नोव्हेंबर 2023

शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023

पदाचे नाव: पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ  

एकूण पद संख्या: 1899 जागा 

अनु क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
01 पोस्टल असिस्टंट 598
02 सॉर्टिंग असिस्टंट 143
03 पोस्टमन 585
04 मेलगार्ड 03
05 मल्टी टास्किंग स्टाफ   570

शैक्षणिक पात्रता:

पोस्टल असिस्टंट – 01) पदवीधर 02) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
सॉर्टिंग असिस्टंट – 01) पदवीधर 02) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पोस्टमन – 01) 12वी उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मेलगार्ड – 01) 12वी उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मल्टी टास्किंग स्टाफ – 01) 10वी उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता:

01) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

02) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

03) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू

04) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

स्थानिक भाषेचे ( Local Language ) अनिवार्य ज्ञान: उमेदवाराने स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही

वयोमर्यादा: 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 18,000 Rs ते 81,100 Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्र.िप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023*

Maharashtra Postal Circle Bharti 2023 | महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023

Maharashtra Postal Circle published a notification regarding the Posts of Gramin Dak Sevak in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is India Post?

India Post is a statutory body in India, which is under the ownership of the Department of Post, Ministry of Communications of the Government of India.

महाराष्ट्र डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) [Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)I in Branch Post Offices (BOs) created in the year 2023. For the Maharashtra State, there is only 620 Post, In all our India there is 12,828 Posts***

( महाराष्ट्र राज्यासाठी, फक्त 620 पोस्ट ( पदे ) आहेत ) 

जाहिरात क्र.: 17-31/2023-GDS

जाहिरात तारीख: 22 मे 2023 

शेवटची तारीख: 11 जून 2023 16 ते 23 जून 2023

पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक  

एकूण पद संख्या: 620 जागा

अनु क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
01 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 620

02 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: (01) 10वी उत्तीर्ण (02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

स्थानिक भाषेचे ( Local Language ) अनिवार्य ज्ञान: उमेदवाराने स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा

फी:

  • 100 Rs 
  • SC / ST / PWD / Women- No Fees

वयोमर्यादा: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 10,000 Rs ते 29,380 Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्र.िप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

पद संख्या जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Basic Details that Required to apply online ( ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले माहिती )

01) Name (In capital letters as per X class certificate Marks Memo including spaces)

02) Father’s Name / Mother’s Name

03) Mobile Number

04) Email ID

05) Date of Birth

06) Gender

07) Community

08) PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability

09) State in which Xth class passed

10) Language studied in Xth class

11) Year of Passing Xth class

12) Scanned Passport Photograph

13) Scanned Signature

Documents Required to Apply Online ( ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ) 

उमेदवारांनी खालील कागदपत्रे फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे आणि निर्धारित केल्याप्रमाणे आकार. म्हणून, स्कॅन केलेली कागदपत्रे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अनु क्र  डॉक्यूमेंट चे नाव  फाइल साइज़ 
01 फोटो ( .JPG/.JPEG ) Format मध्ये   50KB पेक्षा जास्त नाही 
02 सिग्नेचर ( .JPG/.JPEG ) Format मध्ये   20KB पेक्षा जास्त नाही  

SELECTION CRITERIA AND COMMUNICATIONS OF SELECTION:
Selection will be made as per the system-generated merit list based on the merit position of the candidate and the preference of posts submitted. This shall be subject to fulfilling all eligibility criteria as per the rules.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023*

Maharashtra Postal Circle Bharti 2023 | महाराष्ट्र ( सर्कल ) डाक विभाग भरती 2023

Maharashtra Postal Circle has published a notification regarding the Posts of Gramin Dak Sevak in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is India Post?

India Post is a statutory body in India, which is under the ownership of the Department of Post, Ministry of Communications of the Government of India.

महाराष्ट्र डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Applications are invited from the eligible candidates for the engagement of 38,926 Gramin Dak Sevaks (GDS)as BPM/ABPM/ Dak Sevak. For the Maharashtra State, there is only 3026 Post, In all our India there is 38,926 Posts***

( महाराष्ट्र राज्यासाठी, फक्त 3026 पोस्ट ( पदे ) आहेत ) 

जाहिरात तारीख: 02 मे 2023

शेवटची तारीख: 05 जून 2023

पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक  

एकूण पद संख्या: 3026 जागा

अनु क्र.  सर्कल चे नाव  पद संख्या 
01 महाराष्ट्र  3026

शैक्षणिक पात्रता: 10th Pass 

Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

स्थानिक भाषेचे ( Local Language ) अनिवार्य ज्ञान: उमेदवाराने स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा

फी:

  • 100 Rs 
  • SC / ST / PWD / Women- No Fees

वयोमर्यादा: 05 जून 2023 रोजी 15 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 10,000 Rs ते 12,000 Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्र.िप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

पद संख्या जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( निवड प्रक्रिया: 15.11.2023 पर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 15.11.2023 नंतर प्रलंबित असलेल्या अर्जांचा सहभागासाठी विचार केला जाणार नाही ) 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Basic Details that Required to apply online ( ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले माहिती )

01) Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)

02) Father’s Name / Mother’s Name

03) Mobile Number

04) Email ID

05) Date of Birth

06) Gender

07) Community

08) PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability

09) State in which Xth class passed

10) Language studied in Xth class

11) Year of Passing Xth class

12) Scanned Passport Photograph

13) Scanned Signature

Documents Required to Apply Online ( ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ) 

उमेदवारांनी खालील कागदपत्रे फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे आणि निर्धारित केल्याप्रमाणे आकार. म्हणून, स्कॅन केलेली कागदपत्रे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अनु क्र  डॉक्यूमेंट चे नाव  फाइल साइज़ 
01 फोटो  50KB पेक्षा जास्त नाही 
02 सिग्नेचर  50KB पेक्षा जास्त नाही  

SELECTION CRITERIAAND COMMUNICATIONS OF SELECTION: