दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

WRD Akola Bharti 2022 | जलसंपदा विभाग अंतर्गत ( अकोला ) भरती 2022

WRD Akola Bharti 2022 | जलसंपदा विभाग अकोला भरती 2022

WRD Akola has published a notification regarding the Posts Junior Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is WRD?

The Water Resources Department (formerly known as Irrigation Department) has a glorious history of Irrigation over the last 150 years.

जलसंपदा विभाग (पूर्वीचे पाटबंधारे विभाग म्हणून ओळखले जाणारे) गेल्या 150 वर्षांतील सिंचनाचा गौरवशाली इतिहास आहे.

जाहिरात तारीख: 19 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 10 मे 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ अभियंता  09

पात्रता: सहाय्यक अभियंता श्रेणी-02/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व 03 वर्षे अनुभव 

नोकरीचे ठिकाण: अकोला

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

ही कंत्राटी पद भरती आहे ( 11 महिन्याकारिता )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.