दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Rajlaxmi Multistate Credit Co-op society Yavatmal Bharti 2022 | राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी, यवतमाळ भरती

Rajlaxmi Multistate Credit Co-op society, Yavatmal Bharti 2022 | राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी, यवतमाळ भरती 2022

Rajlaxmi Multistate Credit Co-op society, Yavatmal has published a notification regarding the Posts of Branch Manager, Debt Recovery Officer, and Clerk Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी, यवतमाळ मध्ये शाखा व्यवस्थापक, कर्ज वसुली अधिकारी आणि लिपिक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 23 एप्रिल 2022 ( 11:00 AM ते 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, कर्ज वसुली अधिकारी आणि लिपिक

पद सख्या: 16

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 शाखा व्यवस्थापक 04
02 कर्ज वसुली अधिकारी 06
03 लिपिक 06

पात्रता: पदवीधर 

अनुभव: 01 ते  03 वर्षे ( कृपया जाहिरात बघावी )

नोकरी ठिकाण: यवतमाळ

वयोमर्यादा: 35 ते 45 वर्षे 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: राजलक्ष्मी हाईट्स, संकट मोचन रोड, माईदे चौक, यवतमाळ.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.