दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SEEPZ ( MIHAN SEZ ) Nagpur Bharti 2022 | विशेष आर्थिक क्षेत्र ( मिहान ) नागपूर भरती 2022

SEEPZ Nagpur Bharti 2022 | विशेष आर्थिक क्षेत्र ( मिहान ) नागपूर भरती 2022

SEEPZ ( MIHAN SEZ ) Nagpur has published a notification regarding the Posts Assistant Development Commissioner Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SEEPZ?

Santacruz Electronics Export Processing Zone (SEEPZ) is a Special Economic Zone in Mumbai, India. it comes under the ministry of commerce and industry.

विशेष आर्थिक क्षेत्र ( मिहान ) नागपूर मध्ये सहाय्यक विकास आयुक्त या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Applications are invited for filling up the following post in MIHAN Special Economic Zone, Nagpur under the Jurisdiction of Zonal Development Commissioner, SEEPZ-SEZ, on a deputation (Cost Recovery) basis.

जाहिरात तारीख: 18 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 23 एप्रिल 2022

पदाचे नाव: सहाय्यक विकास आयुक्त

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक विकास आयुक्त 02

पात्रता: कृपया जाहिरात बघावी

(01) With 3 years of regular service in posts on the scale of Rs. 5500-9000 (pre-revised) or equivalent: or

(02) With 8 years of regular service in posts on the scale of Rs. 5000 8000 (pre-revised).

(03) Possessing 2 years of experience in Foreign Trade or Industrial Development work. [ The maximum age limit for appointment by deputation/transfer on deputation (including short-term contract) and transfer shall not be exceeding 56 years as on the closing date of receipt of application ]

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

फी: नाही 

पगार:  9,300 Rs ते 34,800 Rs + 4600 Rs

वयोमर्यादा: 56 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविन्याचा पत्ता: विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.