दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

What is Kharra | खर्रा म्हणजे काय? ( विदर्भात फेमस एक असलेले वस्तु )

Hello, Friends in this blog post, we will share with you what is the Kharra and why it is very popular in the Nagpur ( Vidarbha ) Region. So I would like to tell you that some Information about the Kharra.

तर मित्रांनो, आपण इथे खर्रा म्हणजे काय ते बघणार आहोत, आणि इतक पोपुलर का आहे?

What is the Kharra?

Kharra is a very popular item ( Product ) in the Vidarbha region. The Kharra is made up of three items Supari ( Areca nut ), Tambaku ( Tobacco ), and Chuna ( Lime  ).  Or we can say the combination of Three products that is Supari, Tambaku, and Chuna.

So many peoples that use the Kharra in daily life. There are some peoples that are used 02 Kharra In Daily For their life.

खर्रा म्हणजे काय?

खर्रा हा विदर्भातील एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. खर्रा सुपारी (अरेका नट), तांबकु (तंबाखू) आणि चुना (चुना) या तीन वस्तूंनी बनलेला आहे.  खर्रा हे एक Product आहे. जे विदर्भातील खुप सारे लोक खातात. आणि हे तुम्हाला पान टपरी वर मिळनार. तर तुम्ही नागपुरात ( विदर्भात ) आले तर तुम्हाला हें पानठेला वर पहायला मिळेल.

नेमक आता बघुया खर्रा कस बनतो?

तर खर्रा कस बनतो, हे तुम्हाला इथ सांगणार आहोत, जर तुम्हाला खर्रा बनवायच असेल तर, तुमच्याकडे सगळी सामग्री पाहिजे जस की तम्बाकू, चुना, सुपारी आणि झिल्ली ( खर्रा पन्नी ).

मग त्या पन्नी मध्ये थोड़ी सुपारी टाका, तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर थोड तम्बाकू आणि चुना. मग त्याला मिक्स करा. आणि शेवटी त्याला हातावर किंवा घोटन्याचे साधन वरती घोटा. इथे घोटायला तुम्हाला 15 मिनिटे लागु शकतात चांगला खर्रा बनायला. तर तुमचा खर्रा जो पर्यंत पीवळ दिसत नाही तो पर्यंत घोटा.

आणि अशाप्रकारे तुमच खर्रा तयार झाला.

खर्रा ची किम्मत काय आहे?

आता हे बघा याच्या मध्ये पण वेगळ वेगळ ब्रांड्स आहेत, जस  ( मजा, कच्ची बाबुल, ठवकर )आणी इतर.

तर मजा हे सगळ्यात महाग आहे.

  • मजा – 30/ 25 Rs 
  • कच्ची बाबुल – 20  Rs
  • ठवकर – 20  Rs

किम्मत हे कमी किंवा जास्त असू शकते ( वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ) हे आहेत नागपुर चे प्राइस.

खर्रा खाण्याचे नुकसान?

  • खर्रा खाल्याने दात खराब होऊ शकतात.
  • खर्रा खाल्याने कर्करोग ( Cancer ) होऊ शकतो, कारण तिथे तम्बाकू ऐड केलेल असते. तर कृपया खर्रा नका खात जाऊ मित्रांनो.
  • खर्रा खाल्याने तोंडाचे बीमारी होऊ शकते ( हे एक प्रकारच गुटखा सारख आहे )

Disclaimer: 

मित्रांनो,आम्ही फ़क्त माहिती देण्याचे चे काम करतो, आणि खर्रा हे एक प्रकारच गुटखा सारख आहे  म्हणून, खर्रा नका खात जाऊ.