दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CIMFR Bharti 2021 | केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था नागपूर भरती 2021

CIMFR Bharti 2021 | केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था नागपूर भरती 2021

CIMFR has published a notification regarding the Posts of Project Assistant, Project Associate–I & Project Associate –II. in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is CIMFR?

Central Institute of Mining and Fuel Research.

केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था नागपूर  मध्ये “प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहयोगी -II.” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I आणि प्रकल्प सहयोगी -II.

शेवटची तारीख:13 ऑगस्ट 2021 ( 05:30 PM )

पद संख्या: 75

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रकल्प सहाय्यक 39
02 प्रकल्प सहयोगी-I 34
03 प्रकल्प सहयोगी -II 02

शैक्षणिक पात्रता:  

प्रकल्प सहाय्यक – Bachelor in Science / Diploma in Engineering ( Refer PDF )
प्रकल्प सहकारी – B.E / B.Tech / Post Graduate Master Degree
प्रकल्प सहयोगी -II – B.E / B.Tech and 02 Years experience ( Computer knowledge )

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: CSIR- CIMFR संशोधन केंद्र, 17/C, तेलखेडी क्षेत्र, नागरी लाइन, नागपूर, महाराष्ट्र- 440001

पगार: 

प्रकल्प सहाय्यक – 20,000 Rs
प्रकल्प सहयोगी-I – 25,000 Rs
प्रकल्प सहयोगी -II – 28,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा व अर्ज: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे. )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )