दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Court Wardha Bharti 2021 | जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा भरती 2021

District Court Wardha Bharti 2021 | जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा भरती 2021

District Court Wardha has published a notification regarding the Posts of  Superintendent, Stenographer, Senior Clerk, Junior Clerk and Peon in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा मध्ये अधीक्षक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अधीक्षक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई

शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2021 

पद संख्या: 07 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Superintendent 01
02 Stenographer 01
03 Senior Clerk 01
04 Junior Clerk 02
05 Peon 02

शैक्षणिक पात्रता:  सेवानिवृत्त अधिकारी  ( Retired Officer )

नोकरीचे ठिकाण: वर्धा

वयोमर्यादा: 65 वर्षापर्यंत

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती भरती आहे  ( कंत्राटी पदभरती )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )