दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Court Gondia Bharti 2021 | जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती 2021

District Court Gondia Bharti 2021 | जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती 2021

District Court Gondia has published a notification regarding the Posts of  Sweeper And Watchman in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया मध्ये सफाईगार आणि पहारेकरी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सफाईगार आणि पहारेकरी

अर्ज सुरु  तारीख: 02 ऑगस्ट 2021 ( 11:00 PM ) वाजता पर्यंत 

शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2021 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 13 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सफाईगार 07
02 पहारेकरी 06

शैक्षणिक पात्रता: 07 वी पास / लिहिता वाचता येणे

सफाईगार – लिहिता वाचता येणे आणि सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.
पहारेकरी – कमीतकमी 07 वी वर्ग मराठी भाषेसह उत्तीर्ण असावा आणि सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: 18 ते  38 वर्षे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

पगार: 15,000 ते 47,600 Rs ( 07 व वेतन आयोग नुसार ) 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया, सिव्हील लाईन, प्रशासकीय इमारत चे बाजूला, गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )