दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government Boarding School Nagpur Bharti 2021 | शासकीय निवासी शाळा नागपूर भरती 2021

Government Boarding School Nagpur Bharti 2021 | शासकीय निवासी शाळा नागपूर भरती 2021

Government Boarding School Nagpur has published a notification regarding the Posts of Teacher in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

सहायक आयुक्त, समाज कल्याण नागपुर, यांच्या अंतर्गत येत असलेली शाळा

शासकीय निवासी शाळा नागपूर मध्ये “शिक्षक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शिक्षक

पद संख्या: 02 जागा

मुलाखत तारीख: 12 ऑगस्ट 2021 ( 11:00 AM ) वाजता 

पद क्र  पदाचे नाव 
01 शिक्षक

शैक्षणिक पात्रता: D.Ed/ B.Ed ( English Medium )

नोकरी ठिकाण: नागपूर 

फी: नाही

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गली क्र. 7, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

*ही कंत्राटी ( कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती ) पद भर्ती आहे

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )