दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Vikram Sarabhai Space Centre recruitment | विक्रम साराभाई स्पेस सेंटर १७३ पदांची भरती

Vikram Sarabhai Space Centre recruitment 2020

विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) पदवीधर अ‍ॅप्रेंटिस रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगाराची अधिसूचना दिली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार मुलाखतीसाठी अधिसूचना आणि उपस्थिती वाचू शकतात.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) भरती मधे १७३ पदांची भरती |

विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) Engineer, Hotel management And etc या पदांकारिता ३०० जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: २२  डिसेम्बर २०१९

एकूण पदे: १७३

पदाचे नाव: (इंजिनियरिंग, केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉटेल मॅनेजमेंट)

विभागाचे नाव: Vikram Sarabhai Space Centre

शैश्निक पात्रता:

उमेदवार पदवी (इंजिनियरिंग, केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉटेल मॅनेजमेंट) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: 🌍 चेन्नई

Fees/फी: नाही ( interview आहे )

Payment / देय मोडः( interview आहे )

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  ११ डिसेंबर २०१९

🔴  शेवटची तारीख:  २२  डिसेम्बर २०१९

वेतनमान: ९००० रूपए ( अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा )

अर्ज करा: Interview आहे

पत्ता: जहिरातिमधे दिलेला आहे

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां

टोल फ्री नंबर: Phone no: 0471- 2565757 / 5331

हेल्पलाइन नंबर: Phone no: 0471- 2564042

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास:   [email protected]