दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2020 | कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती

Staff Selection Commission (SSC) Recruitment 2020 

Staff Selection Commission (SSC) Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA), Postal Assistant/ Sorting Assistant, Data Entry Operator (DEO) ऑपरेटर भरतीसाठी एकत्रित उच्च माध्यमिक पातळी (१० + २) परीक्षा २०१८ आयोजित करण्याच्या अधिसूचनेची जाहिरात केली आहे. रिक्त पदे ज्या उमेदवारांना खालील रिक्त स्थानात रस आहे आणि पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Staff Selection Commission (SSC) भरती मधे पदांची भरती |

Staff Selection Commission (SSC) मधे Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA), Postal Assistant/ Sorting Assistant, Data Entry Operator (DEO) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: १०-०१-२०२० ( २३:५९ )

एकूण पदे: जाहिर केलेले नाही

पदाचे नाव: SSC CHSL (10+2)

  • Lower Divisional Clerk (LDC)
  • Junior Secretariat Assistant (JSA),
  • Postal Assistant/ Sorting Assistant,
  • Data Entry Operator (DEO)

विभागाचे नाव: Staff Selection Commission (SSC)

शैश्निक पात्रता: 🎓

12th Pass (उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून बारावी / समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.)

वयोमर्यादा: १८ ते २७  वर्षे

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

Fees/फी: १०० रुपए

महिला, अनुसूचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक उमेदवार: ( यांना फी नाही )

Payment / देय मोडः ऑनलाइन ( Online )

अर्ज पद्धतिऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख: ०३-१२-२०१९

🔴  शेवटची तारीख:  १०-०१-२०२० ( २३:५९ )

ऑनलाईन मार्फत फी भरण्याची शेवटची तारीखः १२-०१-२०२० रोजी 14-01-2020

ऑफलाइन चलन निर्मितीसाठी अंतिम तारीखः १२-०१-२०२० रोजी 16-01-2020

चालानद्वारे फी भरण्याची शेवटची तारीखः १४ ०१-२०२०

परिक्षेची तारीख आणि वेळ: Exam

( Tier I ) संगणक आधारित परीक्षेची तारीख (प्रथम श्रेणी): १६ ते २७-०३-२०२०

Tier-I (Computer Based Examination):

[table id=41 /]

( Tier II ) परीक्षेची तारीख (वर्णनात्मक प्रकार): २८-०६-२०२०

वेतनमान:

  • Lower Division Clerk(LDC)/Junior Secretariat Assistant(JSA): (Rs. 19,900-63,200)
  • Postal Assistant(PA)/Sorting Assistant(SA):PayLevel-4(Rs. 25,500-81,100).
  • Data Entry Operator(DEO):PayLevel-4(Rs. 25,500-81,100)
  • Data Entry Operator,Grade „A‟: PayLevel-4(Rs. 25,500-81,100).

अर्ज करा: Apply Online

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा 

अप्लाई कस करायच:  Apply Online वर क्लिक करां

Employment Notification:  पाहा 

टोल फ्री नंबर: उपलब्ध नाही

हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास:  उपलब्ध नाही