दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Divisional Commissioner Amravati Bharti 2022 | विभागीय आयुक्त अमरावती भरती 2022

Vibhagiya Aayukt Amravati Bharti 2022 | विभागीय आयुक्त अमरावती भरती 2022

Vibhagiya Aayukt Amravati has published a notification regarding the Senior Assistant and Helper (Peon) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

विभागीय आयुक्त अमरावती मध्ये “वरिष्ठ सहाय्यक आणि मदतनीस (शिपाई)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 जून 2022

शेवटची तारीख: 24 जून 2022 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 वरिष्ठ सहाय्यक 02
02 मदतनीस (शिपाई) 01

शैक्षणिक पात्रता: 

01) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असावा.

02) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा व तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

03) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावच्या सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती पिन कोड – 444602

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.