दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

PDUC Bank Amravati Bharti 2022 | डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँक अमरावती भरती 2022

PDUC Bank Amravati Bharti 2022 | डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँक अमरावती भरती 2022

Dr. Panjabrao Deshmukh Urban Co-Op Bank Amravati has published a notification regarding the Posts of Executive Director in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँक अमरावती मध्ये “कार्यकारी संचालक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022 ( कार्यालयीन वेळेत ) 

पदाचे नाव: कार्यकारी संचालक

पद क्र  पदाचे नाव 
01 कार्यकारी संचालक

शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवीसह

(1) सीएआयआयबी / डीबीएफ / डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट किंवा समकक्ष शिक्षण किंवा

(2) चार्टर्ड/कॉस्ट अकाउन्टंट किंवा

(3) कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी

अनुभव: मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय श्रेणीतील बँकेचे कामाचा कमीत कमी 08 वर्षांचा अनुभव.

नोकरी ठिकाण: अमरावती

फी: नाही

वयोमर्यादा: 35 ते 70 वर्षापर्यंत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

ईमेल पत्ता: [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डॉ. पंजाबराव देशमुख शहरी सहकारी बँक मर्यादित, इरविन चौक, अमरावती – 444601

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे  )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )