दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ministry of Labour and Employment Bharti 2022 | कामगार आणि रोजगार मंत्रालय भरती 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022 | कामगार आणि रोजगार मंत्रालय भरती 2022

Ministry of Labour and Employment has published a notification regarding the Posts of Young Professionals in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Ministry of Labour and Employment?

The Ministry of Labour & Employment is one of the oldest and most important Ministries of the Government of India, This is an India’s federal ministry which is responsible to protect and safeguard the interest of workers in general and their social security.

कामगार आणि रोजगार मंत्रालय मध्ये “यंग प्रोफेशनल्स” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जून 2022

शेवटची तारीख: 22 जून 2022 

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल्स

पद संख्या: 130

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 यंग प्रोफेशनल्स 130

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर (B.A/B.E/ B.Tech /B.Ed) + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग) + 02 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 22 जून 2022 रोजी 24 ते 40 वर्षे.

फी: नाही 

पगार: 50,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: पाहा

गूगल फॉर्म: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.