दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BECIL Bharti 2022 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया भरती 2022

BECIL Bharti 2022 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया भरती 2022

BECIL has published a notification regarding the Posts of Lower Division Clerk (LDC), Librarian, Stenographer, Junior Warden, Store Keeper, J.E, Junior Hindi Translator, Yoga Instructor, MSSO, Pharmacist, Programmer, and others in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BECIL?

A Government of India Enterprise under the Ministry of Information & Broadcasting.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ग्रंथपाल, लघुलेखक, कनिष्ठ वॉर्डन, स्टोअर कीपर, J.E, कनिष्ठ हिंदी अनुवादक, योग प्रशिक्षक, MSSO, फार्मासिस्ट, प्रोग्रामर आणि इतर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: BECIL/MR-1/AIIMS Bilaspur/Advt.2022/150

जाहिरात तारीख: 14 जून 2022

शेवटची तारीख: 28 जून 2022 

पदाचे नाव: लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ग्रंथपाल, लघुलेखक, कनिष्ठ वॉर्डन, स्टोअर कीपर, J.E, कनिष्ठ हिंदी अनुवादक, योग प्रशिक्षक, MSSO, फार्मासिस्ट, प्रोग्रामर आणि इतर

पद संख्या: 123

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 18
02 लाइब्रेरियन ग्रेड-III 01
03 स्टेनोग्राफर 05
04 ज्युनियर वॉर्डन 03
05 स्टोअर कीपर 08
06 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02
07 ज्युनियर इंजिनिअर (AC & R) 01
08 ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर 01
09 योगा इंस्ट्रक्टर 02
10 MSSO ग्रेड-II 03
11 फार्मासिस्ट 03
12 प्रोग्रामर 03
13 ज्युनियर फिजिओथेरपिस्ट 01
14 असिस्टंट डायटीशियन 02
15 MRT 10
16 डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक) 04
17 ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट 02
18 मोर्चरी अटेंडंट 02
19 स्टॅटिस्टिकल असिस्टंट 01
20 टेक्निशियन (OT) 12
21 ऑप्टोमेट्रिस्ट 01
22 टेक्निशियन (रेडिओलॉजी) 06
23 टेक्निशियन (लॅबोरेटरी) 23
24 टेक्निशियन (रेडिओथेरेपी) 02
25 परफ्युजनिस्ट 02
26 टेक्निशियन (रेडिओलॉजी) 02
27 टेक्निशियन (लॅबोरेटरी) 03

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

10वी/12वी उत्तीर्ण/पदवीधर/डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण: AIIMS बिलासपूर

फी: 

  • General/OBC: 750/- Rs
  • SC/ST/PH/EWS: 450/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 18,750 Rs ते  44,900 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

Expired:

* ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया मध्ये 378 जागा साठी भरती *

BECIL Bharti 2022 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया भरती 2022

BECIL has published a notification regarding the Posts Office Assistant & Data Entry Operator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BECIL?

A Government of India Enterprise under the Ministry of Information & Broadcasting.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया मध्ये ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: BECIL/HR/DDA/Advt.2022/131

जाहिरात तारीख: 07 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 25 एप्रिल 2022 ( 05:00 PM वाजता पर्यंत  ) 

पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या: 378

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑफिस असिस्टंट  200
02 डेटा एन्ट्री ऑपरेटर 178

शैक्षणिक पात्रता: 

ऑफिस असिस्टंट –  (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
डेटा एन्ट्री ऑपरेटर –  (1) 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरीचे ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC: 750/- Rs
  • SC/ST/PH/EWS: 450/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.