दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला भरती 2022

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला भरती 2022

Government Medical College and Hospital (GMC) Akola has published a notification regarding the Posts of Assistant Professor and Senior Resident Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is GMC?

Government Medical College, Akola

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला मध्ये “सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी

जाहिरात तारीख: 13 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 17 जानेवारी 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

मुलाखत तारीख: 20 जानेवारी 2022 ( 11:00 AM ) वाजता सुरु होइल 

एकूण पद संख्या: 22

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक प्राध्यापक  08
02 वरिष्ठ निवासी 14

शैक्षणिक पात्रता: 

सहाय्यक प्राध्यापक  – सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पदवी पात्रता डीएम/ एम.सीएच/ डीएनबी 
वरिष्ठ निवासी –  सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पदवी पात्रता डीएम/ एम.सीएच/ डीएनबी

नोकरी ठिकाण: अकोला 

वयोमर्यादा: 35 ते 40 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.

मुलाखतीचे ठिकाण: मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. व सर्वोपचार रुग्णालय, अकोला यांचे कार्यालयात. 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

*ही कंत्राटी ( तात्पुरती ) पद भर्ती आहे

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )