दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BHEL Nagpur 2022 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर भरती 2022

BHEL Nagpur 2022 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर भरती 2022

BHEL Nagpur has published a notification regarding the Posts of Engineer and Supervisor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is BHEL?

Bharat Heavy Electricals Limited is an Indian government-owned engineering and manufacturing enterprise based in New Delhi, India. It is under the ownership of the Ministry of Heavy Industries and Public Enterprises, Government of India.

***BHEL, Power Sector Western Region is looking for Experienced Engineers and Supervisors in Civil discipline to be engaged purely on a Fixed Tenure Appointment basis at their Project Sites in India as per positions below***

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर  मध्ये “अभियंता आणि पर्यवेक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 जून 2022

शेवटची तारीख: 21 जून 2022

पदाचे नाव: अभियंता आणि पर्यवेक्षक

पद संख्या: 08

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अभियंता  05
02 पर्यवेक्षक 03

शैक्षणिक पात्रता:

अभियंता – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थाकडून 04 वर्ष पूर्ण-वेळ बॅचलर अभियांत्रिकी पदवी/ स्थापत्य अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मध्ये पदवी किंवा 05 वर्षांचे पूर्ण-वेळ इंटिग्रेटेड मास्टर्स पदवी किंवा पूर्ण-वेळ कार्यक्रम / स्थापत्य अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मध्ये पदवी 02) 05 वर्षे अनुभव
पर्यवेक्षक – 01) मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ / संस्थापासून 03 वर्षाचा पूर्णवेळ स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: DD ( in favor of BHEL, PSWR Payable at Nagpur ) or QR code

  • 200 Rs
  • SC/ST/EWS and PWD – फी नाही 

वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

पगार: 43,550 Rs ते 78,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Complex, 345 Kingsway, Nagpur – 440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

src: lm

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Note: The posts are purely temporary in nature and offered on fixed tenure basis. This post is not against any permanent vacancy.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.