दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Shikshak Sahakari Bank Nagpur 2022 | शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती 2022

Shikshak Sahakari Bank Nagpur 2022 | शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती 2022

Shikshak Sahakari Bank Nagpur has published a notification regarding the Post of Chief Executive Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

शिक्षक सहकारी बँक नागपूर मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 जून 2022

शेवटची तारीख: 24 जून 2022

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी

पद क्र  पदाचे नाव 
01 मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:

01) (a) Qualification in banking/co-operative banking such as CAIIB/Diploma in Banking and Finance/ Diploma in co operative Business Management or equivalent qualification: or (b) Chartered/Cost Accountant/MBA (Finance); or (c) Post graduation in any discipline.

02 ) 08 वर्षे अनुभव 

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी ( 35 ते 55 वर्ष ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: ssbhoadmin@shikshakbank.com

पत्ता: Shikshak Sahakari Bank, Gandhisagar, Mahal, Nagpur-440018.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

src: eh

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.