Vanamati Nagpur Bharti 2022 | वनामती नागपूर भरती 2022
Vanamati Nagpur Bharti 2022 | वनामती नागपूर भरती 2022
Vanamati Nagpur has published a notification regarding the Posts of Director/ Assistant Professor, Assistant Professor, Project Officer, Assistant Training (Non-Gazetted), Clerk Typist, Registrar, and Assistant Professor, Assistant Professor, Office Superintendent / Stenographer, Premises and Hostel Manager, and Librarian in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is VANAMATI?
( VANAMATI ) Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute; popularly known as VANAMATI is an apex training institute of the Department of Agriculture Government of Maharashtra.
( वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था; वनामती म्हणून प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी कृषी विभाग ही महाराष्ट्रातील उच्च प्रशिक्षण संस्था आहे/ )
वनामती नागपूर मध्ये संचालक/सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, रजिस्ट्रार आणि सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक / लघुलेखक, परिसर आणि वसतिगृह व्यवस्थापक आणि ग्रंथपाल या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 20 मे 2022
शेवटची तारीख: 08 जून 2022
पदाचे नाव: संचालक/सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, रजिस्ट्रार आणि सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक / लघुलेखक, परिसर आणि वसतिगृह व्यवस्थापक आणि ग्रंथपाल
पद संख्या: 18
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | Director/ Assistant Professor | 01 |
02 | Assistant Professor | 01 |
03 | Assistant Professor | 01 |
04 | Project Officer | 01 |
05 | Assistant Training (Non-Gazetted) | 01 |
06 | Clerk Typist | 01 |
07 | Registrar and Assistant Professor | 01 |
08 | Assistant Professor | 08 |
09 | Office Superintendent / Stenographer | 01 |
10 | Premises and Hostel Manager | 01 |
11 | Librarian | 01 |
पात्रता: लवकरच उपलब्ध होइल
फी: नाही
वयोमर्यादा: 65 वर्षापर्यंत
पगार: 19,900 Rs ते 2,09,200 Rs
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
01 जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
02 जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* वनामती नागपूर मध्ये विविध 47 जागा साठी भरती *Vanamati Nagpur has published a notification regarding the Posts of Agriculture Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is VANAMATI?
Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute; popularly known as VANAMATI is an apex training institute of Department of Agriculture Government of Maharashtra.
वनामती म्हणजे काय?
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था; वनामती म्हणून प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी कृषी विभाग ही महाराष्ट्रातील उच्च प्रशिक्षण संस्था आहे
वनामती नागपूर मध्ये कृषी अधिकारी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 18 जानेवारी 2022
शेवटची तारीख: 28 जानेवारी 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत
पदाचे नाव: कृषी अधिकारी
पात्रता: सेवानिवृत्त अधिकारी
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )