दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gondia SRPF Bharti 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट ( गोंदिया ) भरती 2022 ( शुद्दिपत्रक)

Gondia SRPF 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट (गोंदिया) भरती 2022

Gondia SRPF has published a notification regarding the Posts of food servants and cleaning workers in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

राज्य राखीव पोलीस बल गट  मध्ये “भोजन सेवक आणि सफाई कामगार ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SRPF?

State Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस बल )

***समादेशक, भारत राखीव बटालीयन-02, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळ सेवा भरती – 2021-22***

जाहिरात तारीख: 01 जानेवारी 2022

शुद्दिपत्रक तारीख: 22 जानेवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 03 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022 ( 10:00 AM ते  05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: भोजन सेवक आणि सफाई कामगार

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 भोजन सेवक 04
02 सफाई कामगार 02

शैक्षणिक पात्रता:  07 वी पास 

फी: DD [ ASSISTANT COMMANDANT, I.R.B.-2, S.R.P.F. GR. 15, Birsi Camp Gondia ) यांचे नावाने ] 

  • खुला प्रवर्ग: 300 Rs
  • राखीव प्रवर्ग: 150 Rs

नोकरी ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: 20 जानेवारी 2022 ( 18 ते 38 वर्षे ) [ मागासवर्गीय- 43 वर्षे ] 

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs

परीक्षेचा दिनांक व वेळ: 24 जानेवारी 2022 ( 07:00 AM )  वाजता [ 28 जानेवारी 2022 ]

परीक्षा केंद्र: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15, बिरसी कॅम्प गोंदिया ( येथील कवायत मैदानावर ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट 9, गोंदिया वडाळी नाका, चांदुर रेल्वे रोड गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

शुद्दिपत्रक (01): 📰 पाहा

शुद्दिपत्रक (02): 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )