दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

The Yavatmal Urban Co-Op Bank Bharti 2023 | यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती 2023

The Yavatmal Urban Co-Op Bank Bharti 2023 | यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती 2023

The Yavatmal Urban Co-Op Bank has published a notification regarding the Post of Chief Executive Officer in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 27 मार्च 2023

शेवटची तारीख: 10 एप्रिल 2023

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी

पद क्र पदाचे नाव 
01 मुख्य कार्यकारी अधिकारी

पात्रता: 

01) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी

02) चार्टर्ड/कॉस्ट अकाउंटंट

03) 20 अनुभव.

नोकरी ठिकाण: यवतमाळ

वयोमर्यादा: 31 मार्च 2023 रोजी ( 45 वर्षे ते 65 ) वर्षापर्यंत

फी: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय, LIC चौक, गार्डन रोड, यवतमाळ- 445001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे ) 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.