दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Berar Finance Limited Bharti 2023 | बेरार फायनान्स लिमिटेड भरती 2023

Berar Finance Limited Bharti 2023 | बेरार फायनान्स लिमिटेड भरती 2023

Berar Finance Limited has published a notification regarding the Post of Business Development Executive in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Berar Finance Limited?

Founded in 1990, Berar Finance Limited (“BFL”) is one of the oldest and largest vehicle financing NBFCs in Central and West India with a network of 100+ branches across the states of Maharashtra, Chhattisgarh, Madhya Pradesh, Telangana, Gujarat and Karnataka.

बेरार फायनान्स लिमिटेड मध्ये व्यवसाय विकास कार्यकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 एप्रिल 2023

मुलाखत तारीख: 06 एप्रिल 2023 ( 11:00 AM ते 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 व्यवसाय विकास कार्यकारी   

20

शैक्षणिक पात्रता: 01) पदवी / एमबीए 02) 02 ते 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: नागपुर  

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( इमेल ) ID 

ई-मेल: [email protected] ( इथे Resume सेंड करावा ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

 src: eh